Omprakash Deora Peoples' co-op. bank Ltd


देवादी देव महादेवाच्या भारत भुमितील १२ ज्योर्तीलिंगा पैकी श्रीक्षेत्र ओंढा नागनाथ या सुप्रसिद्ध ज्योर्तीलिंगा समिप आणि संताची भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिंगोली शहरातील एक कर्मठ,दूरदर्शी व सामाजिक उत्तरदायीत्वाची जाणीव ठेवणारा तरुण तडफदार राजनेता व व्यापारीपुत्र श्री ओमप्रकाशजी देवडा यांनी दिनांक २७ जानेवारी १९८३ रोजी सर्व पूर्व तयारीसह तत्कालीन केंद्रीय नियोजन मंत्री मा. ना. श्री. शंकररावजी चव्हाण यांचे शुभहस्ते ओमप्रकाश देवडा पीपल्स को - ऑपरेटिव्ह बँक., हिंगोलीची स्थापना करून महाराष्ट्र व आंध्रप्रदेश क्षेत्राच्या सर्वंगीण विकासाकरीता एकसुद्दढ बँकींग व्यवस्था दिली आहे.
बँकेचे स्थापनेचे वेळी मात्र ४२१ सभासद व एकूण भाग भांडवल रुपये ३.४६ लाखच्या शिदोरीचे पाठबळावर बँकेचे संस्थापक अध्यक्ष श्री ओमप्रकाशजी देवडा यांनी बँकेची सुरुवात केली व त्यानंतर नियमित नियोजन व दूरद्दष्टी आधारे सन १९८३-८४ मध्ये बँकेची स्वत:ची इमारत बांधण्याचे ठरविले आणि दि. २५/०९/१९८७ रोजी बँकेने स्वत:च्या भव्य व सुसज्ज अशा हिंगोली शहरातील मोक्याचे ठिकाणी निर्मित वास्तु मध्ये प्रवेश केला.

Current Openings

 


Any Branch Banking

 

 


Internet Banking

 

 


ATM Banking

 

 


Mobile Branch Banking

 

 


SMS Banking

 

 


Tele Banking

 

 


Mobile Banking

 

 


IFSC Codes

 

 

Subscribe